Surprise Me!

Mrunmayee Deshpande | Flood In Chiplun | चिपळूणकरांच्या मदतीसाठी विनंती करणारा मृण्मयीचा Video

2021-08-24 0 Dailymotion

महाराष्ट्रातील चीपळून असेल किंवा कोकण भागात सध्या पूरग्रस्त परिस्थिती आहे आणि अनेकांना त्याचा फटका बसलाय या सगळ्याची जाणीव सध्या आपल्या मराठी कलाकारांना सुद्धा आहे हे दिसून येतं अनेक कलाकार यासाठी पुढे सरसावले आहेत त्यातच आता मृण्मयी देशपांडे याने सुद्धा कळकळीची विनंती करत एक व्हिडिओ शेअर केला आहे

#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon